औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यात आज 191 जणांना (मनपा 53, ग्रामीण 138) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 12537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 297 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17050 झाली आहे. आजपर्यंत एकूण 558 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3955 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 223 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 68, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 41 आणि ग्रामीण भागात 98 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (105)
एकलेहरा, गंगापूर (1), शिवना, गंगापूर (1), मारोती मंदिराजवळ, सलामपूर, वडगाव (1),
औरंगाबाद (9), फुलंब्री (5), गंगापूर (44), कन्नड (05), खुलताबाद (03),सिल्लोड (13), वैजापूर (9), पैठण (10), शिऊर, वैजापूर (1), रांजणगाव (2), कमलापूर (1)
सिटी एंट्री पॉइंट (68)
जोगेश्वरी (1), अडूळ, पैठण (1), टीव्ही सेंटर (1), सातारा परिसर (1), चित्तेगाव (1), अन्य (6), फुले नगर (1), शिवेश्वर कॉलनी (2), राधा स्वामी कॉलनी (1), जाधववाडी (4), राजे संभाजी कॉलनी (2), सावंगी (1), जटवाडा (5), सिल्लोड (1), एन बारा (4), समृद्धी महामार्ग कर्मचारी (2), भक्ती नगर (1), भावसिंगपुरा (3), एल अँड टी कंपनी कर्मचारी (2), वैजापूर (1), मुकुंदवाडी (1), राम नगर (1), पडेगाव (1), रांजणगाव (2), हर्सूल (1), बजाज नगर (1), पंढरपूर (1), वाळूज (3), आलोक नगर (1), देवा नगर (1), उल्हास नगर (1), आत्रा फार्म वाळूज (4), छावणी (1), म्हाडा कॉलनी (1), भारत माता नगर (1), एकता नगर (1), एसआरपीएफ, सातारा परिसर (4), पैठण (1)
मनपा (9)
पेठे नगर (1), गारखेडा परिसर (2), एन सात सिडको (1), एन सहा सिडको (1), जाधववाडी हर्सुल (1), संग्रामनगर, सातारा परिसर (1), हिंदुस्तान आवास, नक्षत्रवाडी (1), भगतसिंग नगर (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बायजीपुर्यातील 27 वर्षीय स्त्री, शिवानी रोड, वैजापुरातील 60 पुरूष, कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील 52 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयांमध्ये एन चार सिडकोमधील 57 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Leave a comment