विहामाडंवा । वार्ताहर
येथे लोकमान्य टिळक आणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली, विहामाडंवा येथील मारोती मंदिराच्या प्रांगणात जंयतीनिमित्त लोकमान्य टिळक आणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी विहामाडंवा पोलीस चौकी चे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर , राजेंद्र गाभुड गंगाधर निकम , भास्कर काजळे गोपाळ नवपुते रवि माळवदे , अनिल झुजे ,मयुर लंबे आदि सह मान्यवर उपस्थित होते.
Leave a comment