जिप मुख्यकार्यकारी अधिकारी निवेदन
मालेगांवचा मन्सुरी काळाचा औरंगाबादेत उपयोग कोरोना रूग्णांसाठी करावा
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद जिल्ह्यातील युनानी दवाखाना खाण्यात औषधांच्या पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध करावे गब्बर अॅक्शन कमिटीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर. युनानी औषधांचा वापर शंभर वर्षापासून चालू आहेत तसेच या दवाखान्यात दोन रुपयात उपचार होत असे आहे. जिल्हातील युनानी दवाखाण्यात मोठ्याप्रमाणावर गोरगरीब रूग्णा येतात या रुग्णांसाठी औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी होत आहे. गब्बर क्शन कमिटीच्या पदाधिकार्यांना या गोष्टी समजतात आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे औषध पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच डॉक्टर कर्मचारी लॉकडाऊनच्या कार्यकाळात नागरिकांना चांगली सुविधा देत आहे. परंतु जेणेकरून याठिकाणी युनानी औषधांच्या कमतरतेमुळे लागणार्या औषधांच्या गोळ्या, मलम, चूर्ण, हात पाय दुखी च्या तेल इत्यादी तसेच कोव्हिड -19 उपयोगीत मन्सुरी काढा मालेगावात सुद्धा उपलब्ध याचा प्रयोग करण्यात आला आपल्या औरंगाबाद जिल्हात पण मन्सुरी काढाचा प्रयोग करावे मालेगांवात अनेक रूग्ण बरे झाले आहे. -मुख्य मांगणी 1)दवाखान्यात मंजूर पदांपैकी रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे तसेच विशेषकरयुनानी हकीम ही महत्त्वाची पदे पाच 2)दवाखान्यात रिक्त झाले आहे. डॉक्टर विना कंपाउंडर अवलंबून आहे सन 1991 पासून युनानी हकीमची पदे भरण्यात आलेली नाही.
3) जिल्ह्यातील युनानी दवाखान्याची काही इमारतीतची डागडूजी करण्यातची गरज आहे. युनानी औषध व्यतिरिक्त इतर साहित्य सामग्री मध्ये वापर होणार्या इन्स्ट्रुमेंट ची कमतरता आहे तसेच बी पी शुगर चेक करण्यासाठी काही साधन नाही सुद्धा कमतरता आहे गब्बर क्शन कमिटीतर्फे मागणी करण्यात येत आहे की शासनाने त्यावर अंमलबजावणी करून शहरातील गोरगरीब जनतेला सहकार्य करावे कारण हे येणारे दवाखान्यांमध्ये फक्त दोन रुपयांमध्ये एक आठवड्याची औषध दिली जाते तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना ह्या युनानी दवाखानाचा लाभ होत आहे.गब्बर अक्शन कमिटीचे अध्यक्ष मकसुद अन्सारी, प्रविण बुरांडे, इम्रान पठाण, हफीज अली, हसन शाह, ऐ जे शेख, अब्दुल कय्यूम, शेख ईस्माइल राजा, विलास मगरे, रहिम खान अॅड.विकास खरात, अशोक कारभारी शिंदे आदीच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment