सोयगाव । वार्ताहर

सोयगाव तालुक्यातील वरठाण गावचे समाजसेवक अमोल सूर्यवंशी यांनी लॉकडाऊन च्या काळात ज्या गरजू लोकांचे ऑनलाईन नसलेले रेशन कार्ड स्वत तहसील आफिस ला जाऊन दुरुस्त करून चालू करून दिले व गोर गरिबांची अतिशय निस्वार्थपने मदत केली त्या बद्दल स्वतःखासदार इम्तियाज जलील साहेबानी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आपल्या कार्यालयावर बोलवून शाबासकी दिली व त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला, त्यावेळेस सोयगाव तालुक्याचे ए.आय.एम.आय.एम.चे अध्यक्ष आखीर दादा यांच्या उपस्थित पार पडले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.