जालना । वार्ताहर

जिल्हा प्रशासनाकडून गठीत करण्यात आलेले एकूण 8 पथकाकडून शहरामध्ये सकाळच्या व दुपारच्या सत्रामध्ये सामाजिक अंतर न राखणारे नागरिक, तोंडाला मास्क न लावणारे नागरिक व इतर बाबींसाठी नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली असून  पथकांमार्ङ्गत  सामाजिक अंतर न राखणारे 72 व्यक्तींकडून एकुण 14 हजार 400, तोंडाला मास्क न लावणार्‍या 15 नागरिकांकडून 7 हजार 500 रुपये आणि सामाजिक अंतर न राखणार्‍या  एका दुकानदाराकडून 200 रुपये असे एकूण 23 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला असल्याचे, उपपोलीस अधिक्षक जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे तसेच नगर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे प्रतिबंध क्षेत्रांमध्ये हातगाडीवर भाजीपाला व ङ्गळे विक्रेते यांच्यावरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली  आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.