तीर्थपुरी-सर्जेराव गिरे
देशात कोरोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना सध्या पंधरा दिवसापासून लॉक डाऊन संचार बंदीच्या काळात तीर्थपुरी येथील किराणा दुकानांमधून ग्राहकांना चढ्या दराने जीवन आवश्यक वस्तूंची दुकानांमधून मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या तक्रारी ग्राहकांमधून केल्या जात असताना जालना येथील अन्न औषध प्रशासन निरीक्षक प्रज्ञा सुरवसे यांनी अचानक काल दि ९ रोजी तीर्थपुरी येथील दोन दुकानाची तपासणी करून खाद्यतेल यासह अन्य पदार्थाची तपासणी करून सॅम्पल ताब्यात घेऊन दुकानाची चौकशी केली तसेच तीर्थपुरी येथे संचारबंदी च्या काळात अन्य काही वादग्रस्त होलसेल दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक सिंगल फिल्टर खाद्यतेल बीड येथून आणून त्या तेलात चढ्या दराने विक्री करून ग्राहकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तसेच शेंगदाणे भगर साबुदाणा व अन्य पॅकिंग डबल फिल्टर तेल खाद्यतेल यामध्येही संचारबंदी मध्ये सध्या या दुकानाची ही कोरोना वायरस काळात तपासणी करा अणे गरजेचे होते पण संबंधित अन्न औषध प्रशासन प्रज्ञा सुरवसे यांनी या दुकानाची का झाडाझडती घेतली नाही काही दुकानदारांनी अण्णा औषध प्रशासन अधिकारी तीर्थपुरी येथे या दुकानाची झाडाझडती तपासणी सुरू होताच याची कुजबूज लागताच काही किराणा दुकानदाराने आपले दुकान बंद करून फरार झाले होते तर काही दुकानदार वादग्रस्त अनेक खाद्यपदार्थ आतून विषबाधा होऊन तीन जण खाल्ल्यामुळे मरण पावले होते तसेच अन्य एका दुकानदारा मधून भगर खाल्ल्याने विषबाधा काही दिवसापूर्वी झालेल्या आहेत आशा दुकानदाराची ही कोरूना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सुरोशे यांनी या दुकानाची तपासणी करणे संचारबंदी काळात करायला पाहिजे होती पण या दुकानाची तपासणी व झाडाझडती का केली नाही खरोखरच अशा दुकानदाराची सुरोशे यांनी झाडाझडती घेतली असती तर त्या दुकानांमध्ये स्वच्छताही नावालाही नाही नुसता जनावराचा वाड्या सारखी अवस्था या दुकानात दिसून येत असून तसेच अनेक जीवनावश्यक खाद्यपदार्थ अवस्था व सुट्ट्या खाद्यतेल सिंगल फिल्टर यांची तर फारच अवस्था वाईट आहे यामुळे अशा किराणा दुकानाची तपासणी करणे गरजेचे आहे पण तपासणी का केली नाही ही दुकानदार शासनाचे आदेश धाब्यावर बसून अधिकाऱ्यांना अंधारातून भेटीगाठी घेतल्याचा आरोप अनेक दुकानदारा मधून केला जात आहे तसेच न्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी अचानक या दुकानाची झाडाझडती तपासणी येण्यापूर्वी एखांद डमी ग्राहक पाठवून जीवनावश्यक खाद्यतेल शेंगदाणे साखर भगर साबुदाणा सिंगल फिल्टर तेल यांची खरेदी करून शासनाच्या दरापेक्षा चढ्या दराने किराणा मालाची विक्री करीत असल्याचे पितळ उघडे पडणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तपासणी करती वेळी सर्वच दुकानाची झाडाझडती करावी अशी मागणी लोकांमधून केली जात आहे तसेच अनेक होलसेल किराणा दुकाना मधे कोरोना ार्श्वभूमीवर शासनाची नियम पाळले जात नाही किराणा विक्री करताना ग्राहकांना नियोजन केले जात नाही एकच गर्दी किराणा मध्ये होत असल्यामुळे नुसता सावळा गोंधळ दिसून येत असल्यामुळे संचार बंदीचा फज्जा होत आहे
Leave a comment