पाचोड । वार्ताहर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दादेगाव बु ता.पैठण येथील सर्व विद्यार्थी दि.15 सोमवार रोजी सकाळी 9 च्या दरम्यान शाळेल पुस्तकंच सोशल डिस्टंन्सचा वापर करुन वाटप करण्यात आले. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजवला आहे. या करू या प्रतिबंधक म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. याकरिता प्रशासनाने शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे निर्णय घेतला होता. परंतु अद्यापही करण्याची परिस्थिती आटोक्यात न आल्यामुळे प्रशासनाने शाळा व महाविद्यालय ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता सुरू केली आहे. तसेच दादेगाव बु ता.पैठण येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सोशल डिस्टनचा वापर करून शैक्षणिक आभ्यास सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठीचे मोफत नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आली आहे.
यावेळी सर्वांनी मास्क किंवा फेस कव्हर घालून, सुरक्षित अंतराचे कटाक्षाने पालन करुन. विद्यार्थी किंवा पालक या दोघांपैकी एकच,विनाकारण अनावश्यक गर्दी करू नये. येतांना सोबत गेल्या वर्षीची मागील इयत्तेचे जुनी पुस्तके घेऊन यावीत. ज्यांना ताप/खोकला/सर्दी असे आजार असतील त्यांनी येऊ नये.कुटुंबातील इतरांना पाठवावे.र्वांनी शिस्तीचे पालन करून शाळेतील तरी सर्वांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहून सहकार्य केले. यावेळी मुख्याध्यापक अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीसह अदि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
Leave a comment