तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कृषी सेवा केंद्रामध्ये युरिया खत असतानाही त्यावर सुङ्गला रासायनिक खते घ्या तरच युरिया ला लिंकिंग खताच्या नावाखाली विक्री केल्यामुळे शेतकरी वर्गांना खत मिळत नसल्यामुळे शेतकर्या प्रचंड नाराजी पसरली सविस्तर माहिती अशी की तीर्थपुरी येथील एकूण 25 ते 30 कृषी सेवा केंद्र असून या केंद्रांमध्ये पंधरा दिवसापासून युरिया खताची टंचाई असल्याचे दाखवून अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत असतानाही दोन बॅग युरिया घ्या त्याला लिंकिंग म्हणून चार ते सहा दुसरी रासायनिक खते घेतल्याशिवाय युरिया दिला जात नसल्यामुळे अशी आठ कृषी सेवा केंद्रामध्ये घातल्यामुळे शेतकर्यांची कोंडी झाली आहे तसेच अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये पंधरा दिवसात आत मध्ये युरिया खत असतानाही खताची टंचाई दाखवून आलेल्या खतांमध्ये मर्जीतल्या शेतकर्यांच्या नावा वर दिले ङ्गाडून असलेला स्टॉक रेकॉर्डला निरंक दाखवून खते संपली असे शेतकर्यांना दाखवण्यात येते यामुळे युरिया खताची तीर्थपुरी येथे खते असतानाही त्यांचा वी दाखविण्यात आली आहे.
काही लोक कृषी सेवा केंद्रामध्ये खते आहेत पण शेतकर्यांना व सर्वसाधारण गोरगरीब अडवणूक केली जात आहे सध्या रोहिणी मृग नक्षत्र वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांना पेरणीची लगबग सुरू केली असून अनेक शेतकरी बारमाही पीक असणारे ऊस यांना शेवटचा युरिया डोस देण्यासाठी कृषी केंद्रावर ए किडुक मिडूक विकून पैसे गोळा करून केंद्रावर गेले असता युरिया नाही दुसरे खते घेऊन जा असे केंद्रचालक शेतकर्यांना सांगताहेत यामुळे पाऊस वेळेवर आला तरी सध्या बी-बियाणे खते औषधी यावर ेतकर्यांची गर्दी पाहून बी बियाण्याला दरात ही तङ्गावत दिसून येत आहे यामुळे या आघाडी सरकारच्या काळात शेतकर्यांना पेरणीवेळी मोठा आधार मिळेल असे वाटत होते पण या सरकारचे संबंधित कृषी विभागाच् वचक न राहिल्यामुळे खालील कृषी सेवा केंद्र वर परिसरातील तीस ते पस्तीस गावातील शेतकरी या बाजारपेठेत बी-बियाणे खते घेण्यासाठी मोठी गर्दी केली जात असतानाही युरिया खताची मात्र तीव्र टंचाई पासून शेतकर्याची मात्र अडवणूक याबाबतीत पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी अधिकारी कदम यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात युरिया खताची रॅक लागणार आहे लवकरच खत टंचाई कमी होईल तसेच शासनाची शेतकर्यांना बांधावर खते येण्यासाठी शेतकर्यांनी ग्रुप वाईज नोंदणी केल्यास बांधावर खत दिले जाईल असे कदम यांनी सांगितले असले तरी पण शासनाच्या योजनाचा मात्र कागदोपत्री दाखवून आज या केला जातो असे अनेक शेतकर्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
Leave a comment