ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांची मागणी

सुरंगळी । वार्ताहर

भोकरदन तालुक्यातील सुरंगळीसह जालना जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे दुकानदार, यांना कोरोना, कोविड 19 व्हायरस मुळे लॉकडाऊन च्या काळात सर्वाचे कामधंदा, मोलमजुरी बुडाल्याने जेवढे जवळ जमा पैसे होते खर्च झाले. सदरील काळातील दोन तीन महीन्याचे घरगुती  विज बिल माफ करावे अशी अग्रहाची मागणी सद्या जोरधरत आसुन हाताला काम नाही खिशात दमंडी नाही या काळातील विज बिल, घरपट्टी, नळपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरीकांनी केली आसुन या कोरोना व्हायरसने जिल्ह्यातील नागरिकांना चांगलेच पछाडले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने घरगुती विज बिल, घरपट्टी, नळपट्टी माफ करावी अशी मागणी शेवटी करण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.