अत्यावश्यक सेवांना सूट
जालना | वार्ताहर
जालना जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या शंभर पेक्षा अधिक झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज दि.28 मे गुरुवारी रात्री 12 वाजेपासून 31 मे च्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतुन अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री रविंद्र बिनवडे यांनी या बाबतचे आदेश आज गुरुवारी सायंकाळी बजावले आहेत
Leave a comment