परतुर । वार्ताहर
राजमाता अहिल्यादेवी यांची 295 सध्या 31 मे रोजी असून सध्या महाराष्ट्र व देशात कोरोना या महाभयंकार संकटचे सामना आपण करीत आहोत त्यामुळे सर्व समाज बांधवांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या घरातच साजरी करावी . राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्यकारभार आदर्श स्वराज्य जलसिंचन यांनी कामे केली.विहीर ,बारव , रस्ते , तलाव असे सर्व वेगवेगळे मार्ग निर्माण .अन्न छत्रलय चालवले.भारतात 250 वर्षांपूर्वीच महिलांच्या ङ्गोजा तयार केल्या अश्या या आदर्श महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती माझ्या महाराष्ट्र तील धनगर समाज बांधवांनी घराघरात साजरी करावी असे आव्हान युवा मल्हार सेनेचे तालुका संपर्क प्रमुख तसेच मनसेचे श्री.भरत मोगरे युवा मल्हार शहर अध्यक्ष कृष्णा भाऊ मुळे यांनी केले आहे.
Leave a comment