तिर्थपुरी । वार्ताहर
देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असताना तीर्थपुरी ग्रामपंचायत सरपंच शैलेंद्र पवार व जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र भाऊ पवार गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त तीर्थपुरी गावात येणार्या तीन रस्त्यावरील ग नाकाबंदी चेक पोस्टला महाराष्ट्रा राज्याचे आरोग्य मंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री घनसावंगी मतदार संघाची लोकप्रतिनिधी आमदार राजेश टोपे यांनी भेट देऊन केलेल्या ग्रामपंचायत व पोलीस कर्मचार्याचे कौतुक करून भेट दिली यावेळी जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार तसेच लाखे सर व चेक पोस्ट मधील ग्राम संरक्षक दल व गावातील नागरिक उपस्थित होते
Leave a comment