जालना । वार्ताहर

चैतन्य साधना व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीने अधिक मासानिमित्त संत साहित्य व वेदांत तत्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी विचार चंद्रोदय या वेदांत ग्रंथावर आनलाईन अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर अभ्यासवर्गात वेदांतकेसरी गुरूवर्य अनिरूध्द महाराज क्षिरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत.

हा वर्ग दि 18 सप्टेंबर पासून रोज सकाळी 7 ते 8 या वेळेत चैतन्य साधना या ङ्गेसबुक पेजवर होईल तरी मुमुक्षु साधकांनी या वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रमोद कुमावत, उपाध्यक्ष संतोष बुजाडे,सचिव डॉ.जयश्री किनारीवाल, प्रशांत जाधव, डॉ.ऋषीबाबा शिंदे, सागर महाराज चापाईतकर,बाबाराव महाराज कायंदे, डॉ. नंदकिशोर डंबाळे, डॉ.प्रकाश मांटे आदींनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.