जालना । वार्ताहर
सिंदखेड राजा तालुक्यातील वडाळी येथील वे.शा.स.भागवताचार्य रामभाऊ पाठक यांचे सिंदखेड राजा येथे दि 12 सप्टेंबर रोजी वृध्दाप काळाने निधन झाले.मृत्यू समयी ते 96 वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात 1 मुलगा 1 मुलगी दोन भाऊ जावाई नातु पंतू असा परिवार आहे .त्यांच्या वर सिंदखेड राजा येथे अंत्य संस्कार करण्यात आले.
Leave a comment