स्टूडंट्स ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडिया घनसावंगी तालुका कमिटीच्या वतीने तहसिलदाराणा निवेदन
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील स्टूडंट्स ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडिया चर्या वतीने तहसिलदारांनी मार्ङ्गत मा. पंतप्रधान साहेब, भारत सरकार.यांना नवीन शैक्षणिक धोरण त्वरित रद्द करुण विद्यार्थ्यांना न्याय देन्या बाबत.निवेदन देण्य तर आले आहे.निवेदनात म्हणटले आहे कि नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे खाजगिकरण, बाजारीकरण व केंद्रीकरण करण्याचे धोरण आहे. लोकशाही प्रक्रिया टाळून आलेल्या विद्यार्थी विरोधी शैक्षणिक धोरानाचा देशभरात विविध पातळीतुन प्रचंड विरोध होत आहे. व स्टूडंट्स ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडिया घनसावंगी तालुका कमिटीही या धोरानाचा तीव्र विरोध करत आह कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या सुवर्णसंधिचा ङ्गायदा घेऊन केंद्र सरकारने जनविरोधी धोरण लागू केले आहे.
या धोरानामुळे या देशातील दुर्गम, ग्रामीण व आदिवासी भागाचा बिलकूल विचार केला नाही. ईथल्या भौगोलिक, सामाजिक व आर्थिक वास्तवाला दूर ठेऊन या धोरणाला विद्यार्थ्यांवर लादन्याचे काम होत आहे. त्यामुळे सरकारचा शिक्षणकडे पाहन्याचा दृष्टिकोण काय आहे हे लक्षात येते. त्याचबरोबर चे असलेले महत्व कमी करुण त्याला संपवन्यात येत आहे. द्वारे विद्यापीठाणा अनुदान व इतर बाबी पुरावन्याचे नियोजन केले जाते परंतु बंद केल्यावर विद्यापीठाचे अनुदान कमी होईल आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश शुल्कवाढ, परीक्षा शुल्कवाढ आणि शिक्षकांची पगार कपात होईल म्हणजे विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीला हे सरकार खुली मोकळीक देऊ पाहत आहे, त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आनन्याचा या धोरनात पूर्णपणे तरतूद केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे स्टूडट्स ङ्गेडरेशन ऑङ्ग इंडिया घनसावंगी तालुका कमिटी या धोरानाचा तीव्र विरोध करत आहे. व हे धोरण त्वरित रद्द करण्याची मागणी करत आहे. निवेदना वर अजित पंडित (जि.क.सदस्य) करण लोंढे (जि.क.सदस्य) अमोल काळे मुबारक पठाण, जनार्धन भोरे, बजरंग तर, मारोती आर्दड यांच्या सह्या आहेत.
Leave a comment