जालना । वार्ताहर
श्री राष्ट्रीय राजपूत करनी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव गोगामेडी यांच्या आदेशावरून प्रदेश कार्यकारी अध्यक्ष कंवरसिंग बैनाडे यांच्या हस्ते युवा जिल्हाध्यक्षपदी सुभाष जोनवाल यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवती कार्यध्यक्ष सौ. छायाताई महेर, युवा मराठवाडा अध्यक्ष विजयसिंग महेर आदींची उपस्थिती होती.
या निवडीबद्दल त्यांचे शांतीलाल पहेलवान, मरदान सिहीरे, राम राजपूत, बाळु राजपूत, अर्जुन राजपूत आदींसह मित्र मंडळाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Leave a comment