जालना-वार्ताहर
अखिल वारकरी संघाच्या जालना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी हभप पत्रकार भगवान साबळे यांनी नियुक्ती अखिल वारकरी संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप मच्छिंद्र महाराज धानेपकर व मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष हभप सतीश महाराज जाधव (शास्त्री ) यांच्या सुचने वरून जिल्हाध्यक्ष हभप निवृत्ती महाराज लकडे यांनी नियुक्ती पत्र देऊन केली आहे, प्रसिध्दी प्रमुख पदी निवड झाल्या बद्दल माऊली भजनी मंडळ, ममतेश्वर भजनी मंडळ, यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे,
Leave a comment