जालना । वार्ताहर
जालना शहरातील गोपाळपुरा -1, रहेमान गंज -1, जालना शहर -1, प्रयागनगर -1, संभाजीनगर -3, मंगळबाजार -1, सारथी कॉलनी -2, गोपिकिशन नगर -3, माणिकनगर -1, अग्रसेन नगर -1, जवाहर बाग -2, ख्रिस्ती कॅम्प -2, कन्हैयानगर -9, खरपुडी -1, पोलास गल्ली -1, लक्ष्मीनारायणपुरा -1,संभाजीनगर -2, आझाद मैदान -1, कालीकुर्ती -3, पोस्ट ऑफिस -1, जमुनानगर -1, केदारखेडा -1, पारध बु. -1,गोकुळ -1, हडपसावरगाव -3, अकोला -4, अशा एकुण 49 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील संभाजीनगर -1, जांगडे नगर -1, दुर्गामाता रोड -1, आर.पी. रोड -1, भाग्यनगर -1, सोनल नगर -1, इसार गार्डन -1, मधुबन कॉलनी -1, सकलेचा नगर -1, समर्थनगर -3, डबलजीन -2, रामनगर -1, प्रितीसुधानगर -2, धोका मिल -1, हमालपुरा -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, बालाजी गल्ली परतुर -4, मोंढा परतुर -2, खतीब मोहल्ला परतुर -1, जिजाऊ नगर परतुर -1, साठे सावंगी ता. अंबड -2, शनिवार पेठ देऊळगाव राजा -1, सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा -1, पाचनवडगाव -1, म्हसला ता. परतुर -1, कोठी -2, गणेशनगर बदनापूर -1, गोंदी -1, अंबड शहर -8, खंडोबा मंदिर भोकरदन -4, प्रसादगल्ली भोकरदन -1, जाफ्राबादरोड भोकरदन -5, परदेशी गल्ली भोकरदन -4, देऊगावराजा -2, भातगेडा ता. घनसावंगी -1,सुरगीनगर अंबड -1, नवा मोंढा परतुर -1, गोधी मोहल्ला बदनापूर -1 अशा एकुण 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 अशा एकुण 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7593असुन सध्या रुग्णालयात-515 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2890, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13482 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-66 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2335 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10944, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-114, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2399.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2387, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-431,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-515,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-115,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1555, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-707 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे. सुरगी नगर अंबड येथील रहिवाशी असलेल्या 55 वर्षीय पुरुष रुग्णास हृदयविकाराचा झटाका आल्यामुळे व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.31 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
Leave a comment