जालना । वार्ताहर

जालना शहरातील  संभाजीनगर -10, देहेडकरवाडी-1, पाणीवेस 1, लोधीमोहल्ला -1, दुर्गामाता रोड -1, अकोले ता. जालना -1, पिवळा बंगला -1, नागेवाडी-1, रामनगर पोलीस कॉलनी -1, मनीषा नगर -3, आर.पी. रोड -5, राममंदिर परिसर-1,समर्थनगर -2, विणकर कॉलनी -2, चंदनझिरा -1, इंदिरानगर -1, ख्रिश्चन कॉलनी -1, विद्यानगर -1, परतुर शहर -2, भोकरदन शहर-2, आवलगाव ता. घनसावंगी -1,अशा एकुण 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला  तर जालना शहरातील अंबड चौफुली जवळील एका खाजगी रुग्णालयातील -9, रामनगर-6, बु-हाणनगर-5, भाग्यनगर -4, गोपीकिशन नगर-4, अग्रसेन नगर-3, दर्गावेस-1, इंदिरा नगर -1, पोलीस कॉलनी -1, सिव्हिल हॉस्पिटल -1,पांगारकर नगर -1, साईनगर -2,मंठा चौफुली जवळील एका खाजगी रुग्णालयातील -1, समर्थनगर -3, शिवाजी नगर -2, दु:खीनगर-2, मंमादेवी नगर -1, वैभव कॉलनी -1, कडबीमंडी -1, अलंकार रोड -1, रामनगर पोलीस कॉलनी-1, मिशन क्वॉर्टर-1, शिवाजी महाराज पुतळा परिसर-1, रमाई नगर -1, रेल्वे स्टेशन-1, कचेरी रोड -1, जवाहर बाग -1, रामनगर ख्रिस्ती कॅम्प-1, ढोकसाळ ता. मंठा -1, भांबेरी -1, विद्यानगर सेलू जिल्हा परभणी येथील-1, हिवरा फाटा ता. जालना -1, भोकरदन शहरातील -2 अशा एकुण 64  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 4 अशा एकुण 68  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7269 असुन  सध्या रुग्णालयात-469 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2758, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-205 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-12284 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-68 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2125 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9839,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-439 एकुण प्रलंबित नमुने-231, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2334.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -64, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2218, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-107, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-573, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-469,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-95, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-40, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1400, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-658 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-17, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-23003 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-67 एवढी आहे.

जालना शहरातील जवाहर बाग  येथील रहिवाशी असलेल्या 80 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 26 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 29 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. भगवान कॉलनी देऊळगाव राजा  येथील रहिवाशी असलेल्या 65वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 29 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 29 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 30 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

 आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 573 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह- 5,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-9, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, वसतिगृह-67, जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह-18,,जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-16, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-51, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-2, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-101,गुरुगणेश भवन-59 मॉडेल स्कुल, परतुर-18, मॉडेल स्कुल मंठा-15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-13, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-43, शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-76 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी-5, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह,घनसावंगी-2, शासकीय मुलींचे, वसतिगृह, भोकरदन-21, शासकीय मुलांचे, वसतिगृह, भोकरदन-10, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1, आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-1, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-5, जिजाऊ इंग्रजी शाळा जाफ्राबाद -21, राजमाता जिजाऊ इंग्रजी शाळा -5.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.