निराधारांना बँकेने पुन्हा निराधार केले
बँकेच्या शाखाधिकार्यांवर कार्यवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
माहोरा । वार्ताहर
जाङ्ग्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील महाराष्ट्र ग्रामीण चे शाखाधिकारी सुरवाडे यांच्या मनमानी धोरणामुळे 4 योजनेच्या अस सहाय लोक निराधार , इंदिरा गांधी वृध्यपकाळ ‘विधवा’ अंपग निवृत्ती योजना’ अशा एकुन 4 योजनेचे माधन पगार माहे ङ्गेबुवारी’ मार्च 2020 चे दोन महिण्यांचे माधन प्रतिमहिना एक हजार रू . असुन दोन महिन्यांचे दोन हजार रुपये 808 लाभ धारक असुन 3 लाख’ 23 हजार’ दोनशे रुपये चा धनादेश दि.10 जुलै रोजी महाराष्ट्र ग्रॉमीण बँक शाखा माहोरा येथे रक्कम जाङ्ग्राबाद तहसिलदार यांनी जमा मात्र आज रोजी 30 जुलै असुन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकारी यांनी सदरील निराधारचे पैसे बँकेत आलेच नाही . असे उद्धटपणाने शाखाधिकारी सांगतात मात्र प्रत्यक्ष या निराधारांना व विधवा माहिला माधन ‘पगार दिलेलाच नसल्यांने थेट या ग्राँमीण बँकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी धोरणामुळे 80 8 विधवा ’ निराधार ’ इंदिरा गांधी अंपग निवृती वेतन बॉकेतच पडलेले असुन 30 जुलै रोजी सुध्दा पैसे माहिलांना पैसे दिलेले नाही .त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी बँकेला कलुप ठोकण्यांचा ईशारा देण्यांत आला आहे.
या प्ररकणी स्वःता आमदार संतोष दानवे ’ यांच्याकडे सदरीला महाराष्ट्र ग्रामीण बँकचे यांची तक्रार आ.संतोष दानवे यांच्याकडे , व जिल्हा अधिकारी जालना ’ व जाङ्ग्राबाद येथीलतहसिलदार यांचेकडे 808 लाभधारकानी केलेली आहे . गेल्या 20 ते 25 दिवसा पासुन निराधारांचे मानधन शाखाधिकांच्या निष्य काळजीपणा बँकेत जमा न करता 2रवडले आहे . शाखाधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मांगणी केल्या जात आहे. जाङ्ग्राबाद नायब तहसिलदार केशव डकले यांनी सांगीतले कि, माहे ङ्गेबुवारी मार्च या दोन महिण्याचे माधन 808 लाभधारकांचे पैसे 10 जुलै रोजी तहसिल कार्यालय जाङ्ग्राबाद यांनी 3 लाख तेविस हजार ’ दोनशे रुपये माहोरा महाराष्ट्र ग्रॉमीण बँकेत पाठविलेलेआहे. जर बॅकेचे शाखा अधिकारी निराधारांना त्रास देत असेल तर आमचे वरिष्ठ अधिकारी तहसिलदार / जिल्हाधिकारी हे कार्यवाही शाखाधिकारी यांच्यावर करेल असे केशव डकले नायब तहसिलदार संजय गांधी इंगो यांनी सांगितले.
Leave a comment