कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावयेथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल यांच्या वतीने आज दि.30जुलै वार गुरुवार रोजी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार समारंभ आनंदात पार पडला. शाळेच्या अध्यक्षा सौ किर्ती ताई उढाण व श्री शामराव उढाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालक प्राचार्य शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Leave a comment