जालना । वार्ताहर

जालना शहरातील  पाणीवेस-1, भाग्यनगर -1, रामनगर-2, पांगारकर नगर -1, जिजामाता कॉलनी -1, लोधीमोहल्ला -1, जालना शहर -1, संभाजीनगर -2, कसबा -9, पुष्पकनगर-1, सिंधी भवन -1,  गणपती गल्ली -1, गोंदी -8, अंबड-1, यावलगाव-1, राममुर्ती-1 अशा एकुण 33  रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील भाग्यनगर-3, जवाहर बाग-1, सुखशांती नगर-1, संभाजीनगर -5, गुरु गोविंदसिंग नगर-1, गांधीचमन -1, भवानीनगर -1, सोनलनगर -1, बु-हाननगर -1, सामान्य रुग्णालय परिसरातील -3, शंकर नगर -2, पांगारकर नगर -6, शिवाजीनगर-3, संजयनगर -1, जे.ई.एस. कॉलेज परिसर -2, सुभाष चौक -1, जुना जालना -1, बिहारीलाल नगर -3, समर्थ नगर -1, अग्रेसन नगर -1, पाणीवेस -1, मोदीखाना-1, करवा नगर -1, आखेरा -1, जालना -2, बालाजी गल्ली परतुर -1, शहागड -1, धोपटेश्वर ता. बदनापूर -1 आझादनगर लोणार जि. बुलढाणा-1 रोहीलागड -2, भांबेरी -2, वाळकेश्वर -1, नाथ्रेकरचौक अंबड -5, म्हाडा कॉलनी भोकरदन-1, अंबड शहर -2, भोकरदन शहर-1, पिरपिंपळगाव -1, कोठी ता. घनसावंगी -1  अशा एकुण 65 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे -4 अशा एकुण 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7139 असुन  सध्या रुग्णालयात-475 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2735, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-228 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-12081 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-69 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2057 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9685,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-439 एकुण प्रलंबित नमुने-250, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 2286

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -15, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2149, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-115, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-580, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-475,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-59, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 33, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1360, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-615 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-17, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-23003 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-65 एवढी आहे.

सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.24 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 27 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 29जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.