जालना । वार्ताहर
तालुक्यातील वखारी येथील ज्ञानेश्वर विद्यालयाचा एसएससीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयातील एकूण 123 विद्यार्थी परीक्षेला बसले होते ,61 विद्यार्थी विशेष प्रविण्या सह पास झाले असून प्रथम विद्यार्थी कृष्णा कौतिक मोठे95.40 टक्के द्वितीय विद्यार्थी कृष्णा संजय पवार 93.80 टक्के तर तृतीय सखाराम सखाराम जाधव 93.20 टक्के गुण घेऊन पास झाले आहेत.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर ,अनिरुद्ध खोतकर ,संस्था अध्यक्ष मा विठ्ठलराव घुलेपाटील ,सचिव रवि घुलेपाटील ,प्राचार्य उद्धव बागल ,प्रा, शिक्षक व इतर कर्मचार्यांनी,उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Leave a comment