जालना । वार्ताहर

जालना शहरातील काद्राबाद- 14, मस्तगड-3, भाग्यनगर-1, पानीवेस -1, दर्गावेस-1, रुख्मिणी गार्डन-1, बदनापुर -1, पुंडलीक नगर-1, व्यंकटेश नगर-1, कसबा-1, मंगळबाजार-1, संभाजीनगर -3,  कचेरी रोड-1, आशिर्वाद नगर-4, मोदीखाना-2,  जालना शहर-2, धावडा -1, आन्वा-1 अशा एकुण 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील प्रशांत नगर-3, भीमनगर-3, विठ्ठल मंदीर कसबा-3, मिशन हॉस्पिटल जवळील-3,मराठा बिल्डिंग-2, रामनगर-2, चरवाईपुरा-2,गुरुकृपा कॉलनी-1, यशवंत नगर -1, समर्थनगर-1, विद्यानगर, मंठा रोड-1, चंदनझिरा-1, आझाद मैदान, म्हाडा कॉलनी-1, गीतांजली कॉलनी-1, शास्त्री मोहल्ला-1, लक्कडकोट-1, गणपती गल्ली-1, हनुमान घाट-1, सिव्हिल हॉस्टिपल-1, आनंदवाडी, राममंदिर-1, जालना शहर-34, बुटखेटा ता. भोकरदन-6, केदारखेडा ता. भोकरदन-4, कॉटन मार्केट, मेहकर-3, खामगाव-2, हिस्वन खुर्द ता. जालना-1 , साष्ट पिंपळगाव-1, शहागड-1, देवमुर्ती-1, गारखेडा औरंगाबाद-1, पळसखेड-1, ता. सिंदखेडराजा-1 अशा एकुण 87 रुग्णांचा स्वॅबचा व अँटीजेन तपासणीद्वारे 06 अशा एकुण 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6942 असुन  सध्या रुग्णालयात-459 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2682, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-236 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-11652 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने -50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-93 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1950 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9411,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-437 एकुण प्रलंबित नमुने-202, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 2252

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.