जालना । वार्ताहर

शहरातील माणिकनगर 06, लक्कडकोट 15,आर. पी. रोड 01,  दत्तनगर 04, मोदीखाना 10, जि. प. पाठीमागे 01, कन्हैयानगर 03, नळगल्ली 01, रामनगर 07, संभाजीनगर 12, महसुल कॉलनी 08, कसबा 02, साईनगर 01, भिमनगर 01, सावरगाव हडप 01, पानीवेस 01, चौधरीनगर 01,  कुंभार गल्ली 01, चांदई एक्को 01, सिद्धीविनायक नगर 01, रेणुका कॉलनी 01, लोधी मोहल्ला 03, अण्णाभाऊ साठे नगर 01, गांधीनगर 04, मंगळबाजार 07, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान, पोलासगल्ली 01, नाथबाबा गल्ली 02, राहूल नगर 01, काद्राबाद 04 अशा एकूण 103 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नुतन वसाहत 02, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01, आशिर्वाद नगर 02, बालाजी नगर 01, रामनगर 01, नळगल्ली 02, कचेरी रोड 01, संभाजीनगर 01, सकलेचा नगर 01, मंगळबाजार 01, ग्रामीण रुग्णालय निवासस्थान परिसरातील 01, पावरलुम 01,जेईएस कॉलेज परिसर 01, अंलकार रोड 01, पोस्ट ऑफिसरोड 01, जेठमलनगर 01,मनिषा नगर 02, लक्कडकोट 01, कबाडी मोहल्ला 01, संजयनगर 01, रहेमान गंज 01, जालना शहर 10, पळसखेडा जि. बुलढाणा 02, आष्टी ता. परतुर 02,राणी उंचेगाव 01,गोंदी 07,शहागड 01, गोकुळ ता. भोकरदन 02, जाफ्राबाद शहर 01, वाढेगाव 01, अंबड 01, ठाकुरनगर 01, यावलपिंपरी 01 अशा एकूण 55  व्यक्तीच्या स्वॅबचा तसेच अँटीजेन तपासणीद्वारे 13 व्यक्ती अशा एकुण 68 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

जालना  शहरातील जे. ई. एस. परिसरातील रहिवासी असलेला 47 वर्षीय पुरुष  रुग्णास उच्च रक्तदाबचा ञास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 23 जुलै, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 25 जुलै, 2020 रोजी  पॉझिटिव्ह  प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दिनांक 24 जुलै, 2020 रोजी पहाटे  3.30 वाजता त्यांचा  मृत्यू  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6779 असुन  सध्या रुग्णालयात-479 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2628, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-402, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-10968, एवढी आहे.  प्रयोगशाळेकडून अनिर्णीत नमुने-22, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-68 (टीजेन चाचणीसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1764 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -8858, रिजेक्टेड नमुने-39,  पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-438 एकुण प्रलंबित नमुने- 285, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-2158

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-79, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2063 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-129,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-892, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-479,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-84, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-103, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1155, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-510 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-20802, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-59 एवढी आहे.

आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 892 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-102,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-07, वन प्रशिक्षण केंद्र वस्तीगृह -181,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-64,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह 56, गुरु गणेश भुवन -00, जे ई एस मुलांचे वसतिगृह 61, जे ई एस मुलींचे वसतिगृह 24, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक 64,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक 114,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक 00,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए  ब्लॉक 06, मॉडेल स्कूल परतुर -05, केजीबीव्ही परतुर 02, मॉडेल स्कूल मंठा -15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-12,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-40,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-27,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी- 00,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी 07,  शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन 03,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन 60,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-23,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -12,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफराबाद 07. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत -197 अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1031 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99 हजार 600, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   6 लाख 51 हजार 530 असा एकुण 7 लाख 87 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.