अंबड । वार्ताहर

शहरातील बस स्टँड परिसरात विठ्ठल तिकांडे या युवकाचे गहाळ झालेले पॉकेट राजेंद्र मगरे या शिक्षकास सापडले होते त्यांनी स्वतः हुन पोलीस स्टेशन ला आणून दिले व पोलिसांनी विठ्ठल तिकांडे यांना संपर्क साधून पॉकेटमध्ये ए टि एम कार्ड व काही रक्कम होती ती तिकांडे यांना परत केली यावेळी विठ्ठल तिकांडे यांना पॉकेट,पॉकेट मधील ए टी एम कार्ड व त्यामधील रक्कम परत करतांना राजेंद्र मगरे , पो विष्णु चव्हाण,पो कचरू दाभाडे , पो सतीश देशमुख व आदी उपस्थित होते. हरवलेले पॉकेट,ए टी एम व पैसे राजेंद्र मगरे या शिक्षकानी परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.