परतूर । वार्ताहर
जालना जिल्हा असंघिटत कामगार काँग्रेसच्या परतूर तालुका अध्यक्ष पदी मतीन शेख यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे पत्र जालना जिल्हा असंघिटत कामगार काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष शेख शमशोद्दीन यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे मा. आमदार सुरेशकुमार जेथलिया,आ राजेशजी राठोड ,श्री. अन्वर बापू देशमुख,काँग्रेस पक्षाचे युवा नेते नितीन भैय्या जेथलिया ,परतूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब गाडगे ,नगर परिषदेचे गटनेते बाबुराव हिवाळे ,विकास झरेकर आदीनि अभिनंदन केले.
Leave a comment