जालना । वार्ताहर

जालना शहरातील पाणीवेस-1,अमित हॉटेल-13,कन्हैयानगर-10, लक्कडकोट-16, मस्तगड-2,रामनगर-4,मोदीखाना-6,संभाजीनगर-4,चंदनझिरा-1,नेहरुरोड-3,कसबा-2,पुष्पकनगर-2, गोपालपुरा-1,आर.पी. रोड-1,काद्राबाद-1 अशा एकूण 67 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन  डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील पाणीवेस-1,लक्कडकोट-3,ख्रिस्तीकॅम्प-3,आर.पी. रोड-2,नागेवाडी ता. जालना-1, मंगळबाजार-1,ख्रिश्चन कॉलनी, जालना-2, दुर्गामाता रोड-1,संभाजीनगर-4,मोदीखाना-1,इतवारमोहल्ला-1,जालना शहर -1, प्रितीसुधा नगर-2, सकलेचा नगर-1, कचेरीरोड-2, साईनगर-1, नाथबाबा गल्ली-3,जेठमल नगर-1,बालाजी मंदीर, परतुर-2, परतुरशहर-1,गोपालपुरा-1,आनंदस्वामीगल्ली-1,रहेमानगंज-1,शास्त्री मोहल्ला-4, संजय नगर-1,दु:खीनगर-4, सुभाषरोड-1,ओम शांती नगर-1,कबाडीपुरा-1,आष्टी ता. परतुर-1, बगडीया हॉटेलजवळ-1आर्शिवाद नगर-2, राममुर्ती-1 अशा एकूण 54  व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6676 असुन  सध्या रुग्णालयात-524 व्यक्ती भरती आहेत. एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2601, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-413 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या- 10564 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडून अनिर्णीत नमुने-9, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-54असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1696 (63 टीजेन चाचण्यांच्या समावेशासह) एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-8464,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-437 एकुण प्रलंबित नमुने- 356,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या- 2090.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-68, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-1984 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-892, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-524,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-78, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-67,कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1052, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-546 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-40, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-20341, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-58 एवढी आहे.

आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 892 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-102, शासकीय मुलींचे वसतिगृह,  मोतीबाग, जालना-7, वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-181,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-64, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन, वसतिगृह-56, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह-61 जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-24, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-64, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-114, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-6, मॉडेल स्कुल परतुर -5, केजीबीव्ही, परतुर-02, मॉडेल स्कुल मंठा-15,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड-12, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-40,शासकीय मुलांचे वसतीगृह, बदनापुर-27, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-07  शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन-3, शासकीय मुलांचे वसतिगृह, भोकरदन-60,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन-23, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -7. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येत असुन 194 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 1028 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 880 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   6 लाख 46 हजार 330 असा एकुण 7 लाख 72 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.