जालना । वार्ताहर

शहरातील काद्राबाद -1, गणेशगिरी-1, पाणीवेस -1, क्रांतीनगर -1, ख्रिश्चन कॉलनी -1, सदरबाजार -1, पोस्ट ऑफिसजवळ -1, नेहरु नगर -1, तुळजाभवानी नगर -2, गुडलागल्ली -1, नळगल्ली -1, आदित्यनगर -1, भाग्यनगर -1, कसबा -1, शांकुतल नगर -1, व्यंकटेश नगर -1, रामनगर -1, मंमादेवी परिसर -3, संभाजीनगर -13, कन्हैयानगर  -4, एस.टी. कॉलनी -2, माणिकनगर -1, खवा मार्केट -2, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद -5, ढोरपुरा -8, टट्टुपुरा -1, चौधरी नगर -5, गवळी मोहल्ला -6, पेंशनपुरा -1, माळीपुरा -1, माऊलीनगर -1, शास्त्रीमोहल्ला -1 अशा एकूण  72 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील लक्कडकोट -26, संभाजीनगर -18, महसुल कॉलनी -8, रामनगर -7, मंगळबाजार -5, बरवारगल्ली, पाणीवेस -5, भिमनगर -4, लोधीमोहल्ला -4, मोदीखाना -4, जे.ई.एस. कॉलेज जवळ -3, राज्य राखीव पोलीस बल कॉलनी -2, कडबामंडी -2, भाग्यनगर -4, समर्थनगर -2, नळगल्ली -1, आण्णाभाऊ साठे नगर -1,अमरछाया टॉकीजजवळ -1, दु:खीनगर -1, पुष्पकनगर -1, अजिंठा नगर -1, अर्चना नगर -1, विठ्ठल मंदीर कसबा -7, प्रियदर्शनी कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा -1, मस्तगड -5, गोंदी -1, जमुना नगर -1 हडपसावरगाव ता. जालना -1,अशा एकुण 118 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.   

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 6107 असुन  सध्या रुग्णालयात - 404 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2393, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-00, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या - 9112, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-118 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -1399 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -7351,रिजेक्टेड नमुने -38, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या - 422 एकुण प्रलंबित नमुने- 324,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1935

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-22, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-1659 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -165, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती  - 608, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती - 404,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 73, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-72, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या - 892, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-414 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या -39, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-18477, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 54 एवढी आहे. आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 608 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 97,   शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना - 30,    वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -130,    बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 82, गुरु गणेश भवन -12, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह -43, जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह -42, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक - 9, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 00,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 67,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 46,  मॉडेल स्कुल मंठा - 00,केजीबीव्ही -00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -00, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-18, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-1 डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -00,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी - 1,  शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 3,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र.2 भोकरदन -24,  पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -9.  लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍या 184 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन  -  1006 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 877 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणेमा. न्यायालयाने ठोठावलेला दंड   - 99  हजार 600,  मुद्देमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   5 लाख 93 हजार 930 असा  एकुण 7 लाख 20 हजार 138 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.