बदनापूर । वार्ताहर
संदीप पवार बदनापूर तालुक्यातील खादगाव येथील कुमारी वैष्णवी लक्ष्मण भानुसे हिने बारावीत बद्रीनारायन महाविद्यालय जालना येथे 90.30 टक्के गुण संपादन करून घवघवीत यश पटकावले आहे. बदनापूर शहरासह तालुक्यात तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
Leave a comment