जालना-वार्ताहर
लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्य जुना जालना उढानपुला जवळील व भोलेश्वरनगर इंदेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शेख फारुख यांची लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना संघटनेच्यावतीने जालना जिल्हा सरचिटणीस पदी गणपत कांबळे मराठवाडा अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस संघटनेचे पदाधिकारी शेख फारुख प्रकाश खंडागळे रमेश पाटोळे भीमराव नाटकर नारायण सुंदर वाघमारे यावेळी उपस्थित होते.
Leave a comment