जालना । वार्ताहर
विभागीय मंडळाच्या झालेल्या बारावीच्या परीक्षेत स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांचा एकूण निकाल 82.87% लागला असुन ,विज्ञाण शाखेमतून 212 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 204 विद्यार्थी पास झाले. विज्ञाण शाखेचा निकाल 96.22% एवढा लागला असून विज्ञाण शाखेतून सर्वप्रथम कु.शेख सानिया कलाम (83.38%) विज्ञाण शाखेतून द्वित्तीय चव्हाण प्रदिप वसंत (79.07%) तर तृतिय कु.बोराडे भक्ती बाबासाहेब (78%) यांनी यश संपादण केले.
कला शाखेतून 365 विदयार्थी परीक्षेस बसले त्यापैकी 263 विदयार्थी उत्तीर्ण झाले.कला शाखेचा एकूण निकाल (72.05%) ऐवढा लागला असून कला शाखेतून सर्वप्रथम कु.काकडे अंजली अशोक (79.53%) कु खराबे प्रियंका गणेश (77.53%) हि द्वित्तीय तर कु.राठोड शितल आसाराम (76.20%) गुण घेवूण तृत्तीय आली आहे. . वाणिज्य शाखेतून 118 विदयार्थी परीक्षेस बसले होते,त्यापैकी 109 विदयार्थी उत्तीर्ण झाले असून वाणिज्य शाखेचा एकूण निकाल (92.37%) ऐवढा लागला असून त्यामध्ये सर्वप्रथम चव्हाण रामेश्वर लिंबाजी (82.46%) द्वित्तीय कु. भदर्गे सोनिका मोहन (76.46%) तर तृतिय चव्हाण उमेश विक्रम(72.15%) गुण घेवूण यश संपादन केल्या बद्दल सर्व विदयाथ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात,सचिव मा.कपिल भैया आकात,उपाध्यक्ष मा.कुणाल दादा आकात,प्राचार्य डॉ.भारत खंदारे उप.प्राचार्य डॉ.सदाशिव कमळकर,उप.प्राचार्य अशोक खरात,प्रा.कुलकर्णी एम.आर. प्रा. अच्यूत मगर,प्रा.आघाव सर,प्रा.रमेश मोरे,प्रा.शेळके,प्रा.राऊत,प्रा
Leave a comment