जालना । वार्ताहर
तालुक्यातील वखारी येथील ज्ञानेश्वर उच्च माध्यामिक विद्यालयाचा 12 वी चा निकाल 95 .31% लागला असून विद्यालयाचे एकूण 64 विध्यार्थी परीक्षेत बसले होते त्या पैकी 61 विद्यार्थी पास झाले आहेत, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विठ्ठलराव घुले, सचिव रवि घुले, प्राचार्य उध्दव बागल, प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment