जालना-वार्ताहर
अंबड रोड वरील माऊलीनगर येथील रहिवासी शासकीय कर्मचारी बाळासाहेब झोडगे यांची कन्या पायल झोडगे हिने दहावी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएससी)परीक्षेत 93% टक्के गुण प्राप्त करून मिळविले आहे, तिने परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातून 5 ते 10 पर्यंत शिक्षण घेऊन उत्कृष्ठ प्रविण्य मिळविल्या बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..
Leave a comment