11 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जालना शहरातील दु:खी नगर -1 सुखशातीनगर -1 जालना शहर -2 अण्णाभाऊ साठे नगर -1, दहिपुरी ता. अंबड -1 रोहिलागड ता. अंबड -4 मानदेऊळगांव - ता. बदनापुर -1 अशा एकूण 11 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर कन्हैयानगर -6, रामनगर -3, समर्थनगर -1, तेरापंथी भवन -1, एस.आर.पी. एफ .रोड -1, नाथबाबा गल्ली -1, नाथबाबा गल्ली -1, क्रांतीनगर -1 मामा चौक -2,भाग्यनगर -1,मंमादेवी नगर -5, कसबा गल्ली -1 विठ्ठल नगर -1 माणिकनगर -12, कालीमुर्ती-1 , चंदनझिरा -1, श्रीमान नगर गांधीरोड -1, इंदुनगर -1 समर्थनगर -2, एस.टी.कॉलनी -2,शांकुतल नगर -1, व्यंकटेश नगर -1 भिमनगर -1 बरवारगल्ली- 1 मिशन हॉस्पिटलजवळ -1, अंबर हॉटेलजवळ -1, अयोध्यानगर -1, जे.ई.एस. कॉलनी -1 मतीन नगर -1, धावडा ता. भोकरदन -1, पिरकल्याण -1, अशा एकुण 55 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 5528 असुन सध्या रुग्णालयात - 312 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2164, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-400 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-8157, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-55 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1102 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6191,रिजेक्टेड नमुने -21, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-421 एकुण प्रलंबित नमुने- 843,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या - 1815.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-1597, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -45, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -454, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -312,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-76, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-11, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-715, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-303 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-35, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17192,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 49 एवढी आहे.
जालना शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा, मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 15 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 13 जुलै 2020 रोजी दुपारी 12.30 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला तसेच धावडा ता. भोकरदन येथील रहिवासी असलेला 48 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा, न्युमोनियाचा , उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 15 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 14 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. तर जालना शहरातील भावसार गल्ली परिसरातील रहिवासी असलेला 35 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 9 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 15जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला.त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 15 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. जालना शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेला 56 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 11 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 15जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 13जुलै 2020 रोजी पहाटे 1.40 वाजता त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 454 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना - 10, शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना - 30,वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -30, गुरु गणेश भवन -12, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना- 35, जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह - 53, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक- 1, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक- 26, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक- 107,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक- 54, मॉडेल स्कुल मंठा - 8, केजीबीव्ही परतुर -7, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड -5, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-32,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-10 ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी -6,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-11, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन - 2, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -7, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -3, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद -5. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -985गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 875 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 77 हजार 430 असा एकुण 7 लाख 3 हजार 838 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment