जालना । वार्ताहर
येथील गौरव पुरुषोत्तम बुनगे याने इंडीयन सर्टीफीकेट ऑफ सेकंडरी एज्यूकेशन बोर्डाच्या दहावी परीक्षेत उच्च श्रेणीत गुण प्राप्त करुन यश संपादन केले आहे. गौरव बुनगे हा शहरातील एमआरडी इंग्रजी शाळेचा विद्यार्थी आहे.
या यशाबद्दल गौरव बुनगे याचे संभाजी ब्रिगेडचे राज्य कोषाध्यक्ष संतोष गाजरे, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष, विजय वाडेकर, डॉ.पुरूषोत्तम बुनगे, कैलास गाजरे, नरसिंंग पवार,नरेश म्हात्रे, कैलास खांडेभराड, विलास गाजरे, रामेश्वर बुनगे, ऍड. किशोर मेंढरे, डॉ.धनसींग बहूरे, परमेश्वर बुनगे, ज्ञानेश्वर ताकट, सूभाष वायाळ, मधूकर घेवंदे, दिलीप उबाळे, रमेश ढगे, बाळासाहेब बरसाले, मदन कोल्हे, श्रीकांत गोरे,विलास आवटे, रामेश्वर बरकूले, मधूकर हारकल, किरण जाधव, सागर शेंडगे, संतोष घाडगे, अशोक सातपूते आदीनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment