कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
राजाटाकळीत ता.13 जुलै सोमवार रोजी बांधकाम कामगारांकडून राजाटाकळीत निदर्शने करून मागणी दिन साजरा करण्यात आला. बांधकाम मजुरांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची उपासमार होत आहे ते आर्थिक संकटात आहेत त्यांना सरकारने लॉक डाऊन काळात दरमहा 10 हजार रु निर्वाह भत्ता द्यावा.बांधकाम कामगार कल्याण कायद्यातील बदल रद्द करा.बांधकाम कामगारांच्या घरकुल योजनेची अंमलबजावणी करा.यासाठी देशभर सिटू प्रणित सीडब्ल्यूएफआयच्या वतीने गावपातळीवर ग्रामपंचायत समोर शहरात मोहल्यात किंवा आपापल्या घरा समोर उभे राऊन निदर्शने करण्यात आली.जालना जिल्ह्यात ही याला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला.सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार कडे बांधकाम गारांच्या विविध मागण्या केल्या आहेत. जिल्ह्यातील 80 शाखेच्या ठिकाणी 1000 कामगारांचा सहभाग नोंदऊन सिटू झिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद अशा घोषणा गावागावातुन देण्यात आल्या .
सिटूच्या आव्हाना नुसार संपूर्ण देशभरात निदर्शने करून बांधकाम कामगारांच्या न्याय मागण्यासाठी मागणी दिन म्हणून साजरा करण्यात आला याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर महाराष्ट्र बांधकाम कामगार कायदा संघटनेच्या वतीने सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रत्येक गावागावात गावपातळीवर ग्रामपंचायत, मोहल्यात आपल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग शासनाचे नियम पाळून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज निदर्शनातील शासनाकडे प्रमुख मागणी बांधकाम कामगार निर्माण मजदूर कल्याण कानून म्हणजे बांधकाम गारांचा कल्याण कायदा व प्रवासी मजदूर कायदा यांच्यातील बदल रद्द झाले पाहिजेत, दुसर्या कायद्यात वळवण्याचे काम थांबवले पाहिजे हि आजच्या सरकार विरोधी निदर्षणे करण्याचे प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर लॉकडांऊच्या काळात प्रत्येक दहा हजार रुपये प्रत्येक बांधकाम कामगारांना मदत सिटूच्या आव्हाना नुसार संपूर्ण देशभरात निदर्शने करून बांधकाम कामगारांच्या न्याय मागण्यासाठी मागणी दिन म्हणून साजरा करण्यात आला याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर महाराष्ट्र बांधकाम कामगार कायदा संघटनेच्या वतीने सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रत्येक गावागावात गावपातळीवर ग्रामपंचायत मोहनला आपल्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळून शासनाचे नियम पाळून लक्ष वेधण्यासाठी शासना विरोधी निदर्शने करण्यात आली. प्रत्येक महिन्याला 10 दहा हजार रुपये प्रमाणे सहा 6 महिने मदत निर्वाह देण्यात यावे. बांधकामगारानसाठी घरकुल योजना स्वतंत्र मंजुर करून 4,50,000 साडेचार लाख रूपय मंजुर करून तात्तकाळ देण्यात यावे व तसेच बांधकाम गालांना मेडिक्लेम योजना सुरू करून तिचा लाभ देण्यात यांवा आदि मागण्या संदर्भात सरकारचे लक्षवेधण्यात आले देशभर, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गावागावात ग्रामीण भागातही त्रिव निदर्शने करण्यात आली. सि.टू संघटणेचे जिल्हा सचिव गोविंद आर्दड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर मोठ्या संख्येने बांधकाम गार एकत्र येऊन गावात गावात निदर्शने करण्यात आली.
Leave a comment