तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतच्या वतीने भायगव्हाण फाटा येथे नागरीकांसाठी खूली व्यायामशाळा ऊभारणीच्या कामाचे भूमिपुजन समर्थ सह.साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तममामा पवार यांच्या शूभहस्ते करण्यात आले.
यावेळी महेंद्रभाऊ पवार जि.प.उपाध्यक्ष,तात्यासाहेब उढाण कृ.ऊ.बा. समितीचे सभापती, तात्यासाहेब चिमणे मा.सभापती पं.स.घनसावंगी, शैलेंद्र पवार सरपंच तीर्थपुरी, भगवानतात्या बोबडे, तूषारराव पवार, श्रीकृष्ण बोबडे, मेहेरनाथ बोबडे, प्रा.अशोक शिंदे, विजय पवार, स.पो.नि.भागवत नागरगोजे, ग्रामविकास अधिकारी गजानन मूपडे, ग्रा.प.सदस्य सुभाष चिमणे, आण्णासाहेब चिमणे, बबन गाडेकर, चंद्रकांत बोबडे, मधूकर वाजे, पत्रकार तूकाराम शिंदे, अशोक खेत्रे, बद्रिनाथ मते, भरत साबळे, सर्जेराव गिर्हे, सतीश केसकर युवा उद्योजक गणेश बोबडे, रवि पवार, प्रा.भानूदास वाजे, सतीश पवार, जनार्धन बारवकर, शरद बोबडे, राजू वानखेडे, रामेश्वर बोबडे, सोमनाथ वरकड आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.
Leave a comment