जालना । वार्ताहर
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट क कर्मचारी जिल्हास्तरीय संघटना ,जिल्हा कोषागार कार्यालय जालना आज दि.02 जुलै 2020 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषगार कार्यालय अंतर्गत बर्याच दिवसापासुन रिक्त असलेल्या संचालक मंडळाची नियुक्ती हा महत्वाचा विषय ठरला ,तरी सर्वानुमतक संघटना बळकट खालील पक्षाधिकार्यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षस्थानी उत्कृष्ट वक्ते व कणखर बाणा असलेले सुधाकर काशिराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सविच म्हणुन डी. एम. आंधळे तर उपसचिव म्हणुन सुमीत बोर्डे यांची निवड करण्यात आली तर संचालक मंडळातील प्रमुख सदस्यामध्ये श्री. एस. आर. बोरोले,श्रीमती अर्चना तोंडे श्रीमती वनिता भोसले,शाम मारोडे तरी सर्व कर्मचार्यांचे अडचणी दुर करुन जिल्हास्तरावर संघटना कशी बळकट राहील याकरिता सर्वानी प्रयत्नशिल रहावे असे अध्यक्षिय मार्गदर्शन अध्यक्षांनी केले आहे. शेवटी आभार व चहापान झाले व कार्यक्रमाची
Leave a comment