पंधरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक

जालना । वार्ताहर

जिल्हा सामान्य रुग्णालयातून  जालना शहरातील वाल्मिक नगर 01, गुडलागल्ली 01,  यशवंत नगर01, मंगळबाजार 01, कोष्टीगल्ली01, पानशेंद्रा01, नळगल्ली02, हकिम मोहल्ला01, क्रांतीनगर01, रहेमानगंज01, योगेशनगर01, सुर्यनारायण चाळ01, बागवानमस्जिद01, शेकडा हनुमान परिसर भोकरदन01  अशा एकुण 15 रुग्णास  डिस्चार्ज तर जालना शहरातील बुर्‍हाणनगर 7,दानाबाजार 5,काद्राबाद 2,जेईएस कॉलेज 2,जेपीसी बँक कॉलनी 4, गांधीनगर 2,क्रांतीनगर 01, भाग्यनगर 01,सुवर्णकार नगर 01,नळगल्ली 01, संभाजीनगर 01, तुळजाभवानीनगर, भोकरदन 01, अंबड तालुक्यातील भालगाव 01, दहीपुरी 01,चुरमापुरी 01,परतूर तालुक्यातील शेवगव्हाण01, पडेगाव येथील रामगोपाल नगर येथील 02  अशा एकूण  34 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह  आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. 

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-4693 असुन  सध्या रुग्णालयात-213 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1760, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-182 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-6011 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-34 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-719 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-5016,रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-272, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1521.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-02, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-1363, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-143,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-539, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-31, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-44, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-416, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-251 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-15172 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 26 एवढी आहे. 

जालना  शहरातील ढवळेश्वर परिसरातील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय पुरुष न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिनांक 27 जुन, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दि. 29 जुन,2020 रोजी त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला. नंतर त्यांना जालना शहरातील डेडीकेटेड कोव्हीड सेंटर या ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांचा उपचार सुरु असताना दिनांक 05 जुलै, 2020 रोजी  मृत्यू झाला. जालना  शहरातील गुरुगोविंदसिंगनगर परिसरातील रहिवासी असलेल्या 50 वर्षीय पुरुष  रुग्णास मधुमेह व निमोनियाचा त्रास होत असल्यामुळे अत्यावस्थ परिस्थितीत दिनांक 30 जुन, 2020 रोजी सामान्य रुग्णालयात आय. सी. यु. मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 02 जुलै, 2020 रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 05 जुलै, 2020 रोजी  त्यांचा मृत्यू झाला. जालना  शहरातील नाथबाबागल्ली  परिसरातील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष  रुग्णास व्हायलर निमोनियाचा त्रास होत असल्यामुळे  दिनांक 30 जुन,2020रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 02 जुलै, 2020 रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 5 जुलै, 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला.  जालना  शहरातील गांधीनगर  परिसरातील रहिवासी असलेल्या 65 वर्षीय महिला  रुग्णास मधुमेह, निमोनियाचा व उच्चरक्तदाबाचा त्रास होत असल्यामुळे  दिनांक 3 जुलै, 2020रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचा नमुना दिनांक 05 जुलै, 2020/ रोजी पॉजिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतांनाच दिनांक 5 जुलै, 2020 रोजी त्यांचा मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.

आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 539 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-30,संत रामदास वसतिगृह जालना-26,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-13, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-64,मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-32, जे ई एस मुलांचे वसतिगृह 57, जे ई एस मुलींचे वसतिगृह 51,मॉडेल स्कूल परतुर-09, केजीबीव्ही परतुर 11,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-05,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-70,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-13, ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी 02,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-35, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन 11,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन 47,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-36,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20,आयटीआय कॉलेज, जाफ्राबाद-05. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस 180 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 905  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 833 वाहने जप्त, आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  5 लाख 33 हजार 330 असा  एकुण 6 लाख 41 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.