22 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
जालना शहरातील भाग्योदय नगर 01, कृष्णकुंज सोसायटी 01, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 06 जवान, मंगळबाजार 05, आनंदनगर 01, कन्हैयानगर 02, गुडला गल्ली 05, अंबड रोड 01 असेएकुण 22 रुग्णास डिस्चार्ज तर जालना शहरातीलसंभाजी नगर 02, पोलास गल्ली 01, अग्रसेन नगर 01, बरवार गल्ली 01, मोदीखाना 03,दानाबाजार 03, दुर्गामाता रोड 01, कांचन पुल कॉलेजरोड 01, भगवान गल्ली 02, नाथबाबा गल्ली 02,आर पी रोड 01, मुर्ती वेस 01, वसुंधरा कॉलनी 02, सत्यनारायण नगर स्टेशन रोड 01, कट्टुपुरा 01, गवळी मोहल्ला 01, क्रांती नगर 01, विद्युत कॉलनी 01, लक्कडकोट 03, सुतार गल्ली टेंभुर्णी ता. जाफ्राबाद 02, बुलडाणा अर्बन टेंभुर्णी 01,जारवार गल्लीजाफ्राबाद 01अशा एकूण 33 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-4524 असुन सध्या रुग्णालयात-204 व्यक्ती भरती आहेत,एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1729,दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-210 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-5847 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-33असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-685एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4919,रिजेक्टेड नमुने-04,पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413एकुण प्रलंबित नमुने-239,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1503. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-14,14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-1361, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-52, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-440, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-33,सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-204, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-08,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-22, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-401, सध्या कोरोना अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-236 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-14907 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-22 एवढी आहे. आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 440 असून/संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-04,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना-13, संत रामदास वसतिगृह जालना-36, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-17, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-56, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-32, जेईएस मुलांचे वसतिगृह 20, जे ई एस मुलींचे वसतिगृह 55, मॉडेलस्कूल परतुर-09, केजीबीव्ही परतुर 03, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-60, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15,,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी 02,अल्पसंख्याकमुलींचे वसतीगृह घनसावंगी-35, शासकीय मुलींचे वसतिगृह भोकरदन 11,शासकीय मुलांचे वसतिगृह भोकरदन 17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-14,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -22,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-16, लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस 180 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 904 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.833वाहने जप्त, आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5लाख 10 हजार 230 असा एकुण 6 लाख 18 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment