पारध । वार्ताहर
अल्पवयीन विध्यार्थीला रात्रीच्या अंधाराचा ङ्गायदा घेऊन दोन गावगुंडांनी तिला जीवे धमकी देऊन तिचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा पर्यंत केल्याची घटना पारध येथे घडली आहे. भोकरदन तालुक्यातील पारध येथील गावगुंड दोन तरुण मोसीन वसीम शेख व राहीम वसीम शेख यांनी एका 15 वर्षीय मुलीच्या पाठीमागे लागून व रात्रीची वेळ बघून दोन्ही आरोपी यांनी मुलीच्या राहत्या घराच्या पाठीमागिल वाड्यात मुलीचा हात धरून शरीर सुखाच्या मागणी करून जर तू आम्हाला नाही म्हणालीस तर आम्ही तुला जीवे मारू अशी धमकी देऊन तिला मारण्याचा प्रयत्न करून मुलीस छेडछाड केली या घडलेल्या घटने बाबत त्या मुलीला अपमानित झाल्यामुळे मुलीने तिच्या आईस या विषयी सर्व घडलेली हकीगत सांगितली.
आपल्यावर होणारा अन्याय मी सहन करणार नाही मला या दोन मुले नेहमी शरीर सुखाची मागणी करत असतात हे आईस माहीत होताच आईने पारध येथील पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन आरोपी मोसीन वसीम शेख तरदुसरा राहीम वसीम शेख याच्या विरोधात ङ्गिर्याद देऊन होणारा विनयभंग टाळला मात्र पारध पोलिसांनी विलंबलावता आरोपीं याच्यावर 354,323, 506,34 भादवी सह पोस्को 8व 12 अनव्ये गुन्हा दाखल करून पो उपनि उबाळे आरोपीसांनी विलंब न लावता गुन्हा दाखल केला तर पुडील तपास पो उपनि उबाळे करीत आहे.
Leave a comment