जालना । वार्ताहर
लव्ह जिहाद च्या नावा खाली व एकतर्ङ्गी प्रेम करण्याचे नाटक करून हिंदु मुलींना बळजबरीने धर्मांतर करून तिला लग्नास लाचार करत तिने नकार देताच तिच्या वर हत्याराने सपासप वार करून भर दिवसा हत्या करणार्या जात्यंध नराधमास ङ्गाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सुर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे एका निवेदन द्वारे केली आहे.
मंठा येथे नवविवाहित हिंदू तरुणीची एकतर्ङ्गी प्रेमाच्या गोंडस नावाखाली हत्या करणार्या शेख अल्ताङ्ग या धर्मांध तरुणाची सखोल चौकशी होवुन त्यास ङ्गाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी यासाठी प्रशासनाने कसोशिने प्रयत्न करावे त्यास माथेङ्गिरु किंवा एकतर्ङ्गी प्रेमाचे लेबल लावण्याचा प्रयत्न होत असुन अत्यंत चुकीचे आहे.सदरील प्रकार लव्ह जिहाद चा भाग असण्याची दाट शक्यता आहे.सदरील खटला ङ्गास्ट ट्रँक कोर्टात चालविण्यात येवुन त्या लव्ह जिहादी मानसिकतेच्या तरुणास भर चौकात ङ्गाशी देण्यात यावी.जेनेकरून लव्ह जिहादी मानसिकता पुन्हा वर तोंड काढणार नाही.जनमानसांच्या भावनांचा उद्रेक होण्यापुर्वी निकाल व्हावा हेच अपेक्षित असुन सकल हिंदु भावना लक्षात घेण्यात याव्यात सदरील घटनेस अजुन काहि धर्मांध कारणीभुत असण्याची दाट शक्यता आहे याचीही चौकशी व्हावी करीता हिंदु धर्मीयांच्या सर्वोच्च संघठन अखिल भारत हिंदु महासभेच्या वतीने निवेदन देत आहोत.
Leave a comment