आठ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक

जालना । वार्ताहर

जालना शहरातील राज्य राखीव  पोलिस दलातील 1 जवान, मोदीखाना येथील 1, तेली समाज रामनगर गल्ली 1, कालीपुरी शनिमंदीर 1, मंगळबाजार 1, वैभव कॉलनी 1, भाटेपुरी ता. जालना 1, कुरेशी मोहल्ला ता. भोकरदन शहर येथील 1, अशा एकुण 08 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात  आला तर जालना शहरातील तलरेजानगर 15, रुक्मीणीनगर 03, गुरुगोविंदसिंग नगर 01, भोलेश्वर नगर 01, इन्कमटॅक्स कॉलनी 01, कुरेशी मोहल्ला 01, वसुंधरानगर 01, लक्ष्मीकांतनगर 01 मोदीखाना 03, दु:खीनगर 01, नाथबाबा गल्ली 02, पोस्टऑफीस रोड 01, अग्रेसन नगर 01, बरवार गल्ली 01, मजरेवाडी ता. जालना 01, दरेगाव ता. जालना 01, घनसावंगी शहर 02, गारखेड ता. सिंदखेडराजा 01, देऊळगावराजा जि. बुलढाणा 01, अशा एकुण 39 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथील संजय नगर परिसरातील रहिवासी असलेल्या साठ वर्षीय पुरुष रुग्णास मागील दोन वर्षापासुन हृदयाविकाराचा त्रास होता. न्युमोनियाचा त्रास होत असल्याने दि. 1 जुलै, 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यु दि.1 जुलै, 2020 रोजी झाला. त्यांच्या स्बॅबचा अहवाल दि. 2 जुलै 2020 रोजी प्रयोगशाळेकडुन पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-4300 असुन  सध्या रुग्णालयात-188, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1664 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-141, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5514 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-39 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-620 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4736 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-413 एकुण प्रलंबित नमुने-154, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1457. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती -1318, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-314, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-314, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-23, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-188,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-38, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-08, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-368, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-208 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-25, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-14074, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 19 एवढी आहे. 

आजसंस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 314 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -04,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-41, संत रामदास वसतिगृह जालना-40, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-31, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-32,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-31,मॉडेल स्कूल परतुर-11, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय परतुर-03,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-31, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-15,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, मुलांचे शासकीय वसतीगृह भोकरदन-17,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-16, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह ईमारत क्र.2 भोकरदन-22, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-16, लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस 900   गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 829 वाहने जप्त,  आय.पी.सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 81 हजार 300, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 4 लाख 76 हजार 830 असा  एकुण 5 लाख 4 हजार 938 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.