आपल्या विधानसभा मतदारसंघात गावागावातून आपण पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करणार
जालना । वार्ताहर
इंदूरच्या इगल सीड्स कंपनीच्या सोयाबीन बोगस बियाणे विक्री केले महाराष्ट्र शेतकर्यांची ङ्गसवणूक केली आहे पहिली तक्रार मी केली होती मुख्यमंत्री महामहिम राज्यपाल कृषी मंत्री महसूलमंत्री राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे मी लेखी मागणी केली होती महाराष्ट्र सरकारचा बियाणे महामंडळाने इंदूर येथील ईगल्स कंपनी आंध्रप्रदेशातील करून येथून बॅक बोगस बियाणे भरून शेतकर्यांची ङ्गसवणूक केले आहे इतरही कंपन्यांनी बोगस बियाणे दिले आहे हे बियाणे उगले नाही म्हणून उस्मानाबाद परभणी सहा अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे.
माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने बोगस बियाणे विकणार्या कंपन्या शेतकर्यांची ङ्गसवणूक करत आहेत, शेतकर्यांनी पोलिसात तक्रार करावी पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर न्यायालयात यावे चक्क असे आव्हानच न्यायालयाने केले आहे. भारतीय जनता पार्टी चा सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सरपंच यांना विनंती आहे या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आपण एका शेतकर्याच्या विचाराच्या पक्षाचे आहोत. मला खात्री आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात गावागावातून आपण पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करणार , न्यायालयात जाण्यासाठी मी सर्वांच्या सोबत आहे.
Leave a comment