16 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज-जिल्हा शल्य चिकित्सक
जालना । वार्ताहर
शहरातील खडकपुरा परिसरातील 06, सुवर्णकार नगर परिसरातील 04, मंगळबाजार 01,खरपुडी नाका 01, जिल्हाधिकारी कार्यालयातील 01, राजेंद्र प्रसाद रोड, बडी सडक 01, भोकरदन शहरातील 02, अशा एकुण 16 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर श्री कॉलनीतील 07, गुडलागल्ली 05, कृष्णकुंज 01, दानाबाजार 02, जुना जालना 01, मंगळबाजार 01, कोष्टी गल्ली 1, कडबी मंडी 1, माऊलीनगर 01, बगडीया नगर 01, बागवान मस्जिद 01, कोठारी नगर 01,वाटुरफाटा येथील 01, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 12, रोकडा हनुमान परिसर भोकरदन 01 अशा एकूण 37 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-3941 असुन सध्या रुग्णालयात-117,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1520, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-109, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5005, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने-37 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-462, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4429 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-110, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1390. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती -1252, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-38, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-239, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-117, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-317, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -123, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-09, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-11815, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 239 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह मोतीबाग जालना_08,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-18,मॉडेल स्कूल परतुर-05,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-10,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-16, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-09,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जे बी के विद्यालय टेंभुर्णी 28, शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 30, ज्ञानसागर विद्यालय जाफ्राबाद 13. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 886 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 4 लाख 17 हजार 630 असा एकुण 4 लाख 44 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment