तेरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर

रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सक  

जालना । वार्ताहर

जिल्हा सामान्य रुग्णालयातून अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ला परिसरातील- 05,जालना शहरातील रामनगर परिसरातील -01, उतार गल्ली परिसरातील -03,राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. 3 मधील -04 जवान अशा एकुण तेरा  रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर  जालना शहरातील गुडलागल्ली येथील -01, कन्हैयानगर 01, संभाजीनगर 01 अशा एकूण तीन व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-3645, असुन  सध्या रुग्णालयात -109, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1394, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-92, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4462, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-3,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -361, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4003, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-403, एकुण प्रलंबित नमुने-94, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1274. 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती -1183, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -59, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-303, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-11,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-109, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-9, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-13, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-245, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-99, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -06, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10071, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 11 एवढी आहे.  

आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 303 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-84, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-12,संत रामदास वसतिगृह जालना-0, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-16, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-31, मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-03, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-12, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-14, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-8, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -16,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -0, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद - 03, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 59, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद - 9, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -33 लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 170 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 851 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 45 हजार 230 असा एकुण 3 लाख 72 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.   

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.