कुंभारपिंपळगांव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आगामी काळात होणा-या पदवीधर निवडणुकीच्या पार्शभुमीवर येथील मतदान केंद्र क्र 240 जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमीक शाळा नूतन वसाहत कुंभार पिंपळगाव येथे आगामी 5 औरंगाबाद पदवीधर निवडणूकीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी श्री शशिकांत हदगल, नायब तहसिलदार संदिप मोरे निवडणूक अधिकारी घनसावंगी यांनी भेट देऊन पाहणी केली.
Leave a comment