जालना । वार्ताहर
भल्या सकाळीच पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू च्या आड्या धाड टाकून दोन लाख एक हजार रुयाचे साहित्य जप्त केले असून या प्रकरणी तीन जनां विरुद्ध कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत थोडक्यात माहीती अशी की जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला येथे आज दि 20 रोजी सकाळी 10 वाजता पोलिसांनी अवैध गावठी दारू तयार करणार्या आरोपी विजय कुडलीक राउत, ताराचद हारीचद पवार, व एक महीला रा कैकाडी जालना या ठिकाणी याच्या ताब्यातुन गावठी दारू व रसायन त्याची किंमत दोन लाख एक हजार रुपये यांच्या ताब्यातुन गावठी दारू व रसायन मिळून आली त्या जप्त करून कदिम,जालना येथे तक्रार देण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पो.अ.एस.चैतन्य सर अपर पो.आ.समाधान पवार, पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबांदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार, रामेश्वर बघाटे, सुरेश राठोड,आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे ,यशवंत मुंढे, पोका परमेश्वर धुमाळ. पो.का, किशोर जाधव मपोना,अलका केंद्रे,रत्नमाला एडके चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.
Leave a comment