कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवाशी अरूण लक्ष्मणराव क्षीरसागर (वय 62) यांचे. ता. 19 शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. सायंकाळी सहा 6 वाजता येथील स्मशानभुमीत त्यांच्या पार्थवर अंत्यासंसकार करण्यात आले. मा.आ.विलास बापु खरात यांचे ते खंदे समर्थक होते त्याच्या पच्छात दोन मुले, एक मुलगी,जावाई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सचिन क्षीरसागर प्रियदर्शनी बँक रोखपाल व संदिप क्षीरसागर बँक ऑङ्ग महाराष्ट्र कर्मचारी यांचे ते वडील होते.
Leave a comment